अमरावती आदिवासी विकास विभागात ‘शिक्षक’ पदांच्या एकूण ८५ जागा

Mahatribal-Amravati Recruitment 2018 : Teacher 606 Posts

1,772

◆अमरावती आदिवासी विकास विभागात ‘शिक्षक’ पदांच्या एकूण ८५ जागा◆

अमरावती आदिवासी विकास विभागाच्या आस्थापनेवरील शिक्षक पदाच्या जागा भरण्यासाठी केवळ अमरावती, यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्यामधील केवळ अनुसूचित जमाती (एस.टी) प्रवर्गातील पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

◆माध्यमिक शिक्षक (मराठी माध्यम) पदाच्या ६७ जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किमान ४५ टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि बी.ए.(इंग्रजी) आणि बी.एड. किंवा बी.एस्सी.बी.एड अर्हता धारण केलेली असणे आवश्यक आहे.

◆उच्च माध्यमिक शिक्षक पदाच्या एकूण १८ जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी किमान ४५ टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि बी.एड. किंवा एम.एस्सी.बी.एड. अर्हता धारण केलेली असणे आवश्यक आहे.

◆वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० नोव्हेंबर २०१८ रोजी १८ ते ४३ वर्ष दरम्यान असावे. (अपंग/ माजी सैनिक/ प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी २ वर्ष सवलत आणि खेळाडू/ शासकीय आश्रमशाळेत किमान पाच वर्षाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना ५ वर्ष सवलत.)

◆नोकरीचे ठिकाण – अमरावती, यवतमाळ आणि नांदेड जिल्हा

◆परीक्षा फीस – सर्वच प्रवर्गातील उमेदवारांना ७००/- रुपये आहे

◆अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ जानेवारी २०१९ आहे.

★जाहिरात डाउनलोड करा★

★ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा★

Leave A Reply

Your email address will not be published.