मुंबई येथील टाटा मेमोरियल संशोधन व शिक्षण केंद्रात विविध पदांच्या ४९ जागा

71

मुंबई येथील टाटा मेमोरियल संशोधन व शिक्षण केंद्रात विविध पदांच्या ४९ जागा

विविध पदांच्या एकूण ४९ जागा
वैद्यकीय अधिकारी, स्त्रीरोगतज्ज्ञ, अभ्यास व्यवस्थापक, फील्ड इन्व्हेस्टिगर्स, नर्स, लॅब टेक्निशियन, को-ऑर्डिनेटर, फील्ड अटेंडेंट, ज्येष्ठ संशोधन सहकारी, कनिष्ठ संशोधन सहकारी आणि सचिवालय सहाय्यक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
मुलाखतीचा पत्ता – ज्येष्ठ संशोधन सहकारी, कनिष्ठ संशोधन सहकारी, सचिवालय सहाय्यक पदाकरिता तिसरा मजला, खानोलकर शोधिका, अडव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च & एज्युकेशन इन कॅन्सर, मुंबई येथे तसेच  उर्वरित पदांकरिता ‘महामना मादन मोहन मालवीय कॅन्सर सेंटर, वाराणसी‘ येथे घेण्यात येतील.
मुलाखतीची तारीख – दिनांक २, 3, 4, 10 डिसेंबर २०१९ रोजी उमेदवारांनी स्वतः मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्ज करण्यासाठी क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.