महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अभियांत्रिकी पदाच्या ११६१ जागा
MPSC Recruitment 2019 : Engineering Services 1161 Posts
★महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अभियांत्रिकी पदाच्या ११६१ जागा★
★जलसंपदा विभागात पदाच्या ५८१ जागा:-
सहाय्यक कार्यकारी अभियंता (स्थापत्य) पदाच्या ७ जागा, सहाय्यक अभियंता (स्थापत्य) पदाच्या २१ जागा आणि सहाय्यक अभियंता (स्थापत्य) पदाच्या ५५३ जागा
★सार्वजनिक बांधकाम विभागात ३०२ जागा:-
सहाय्यक कार्यकारी अभियंता (स्थापत्य) पदाच्या ६ जागा, सहाय्यक अभियंता (स्थापत्य) पदाच्या १६ जागा, सहाय्यक अभियंता (स्थापत्य) पदाच्या २६४ जागा आणि सहाय्यक अभियंता (विद्युत) पदाच्या १६ जागा
★मृद व जलसंधारण विभागात २७८ जागा:-
उपविभागीय जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) पदाच्या ८४ जागा आणि जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) पदाच्या १९४ जागा
★शैक्षणिक पात्रता – स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गातील पदांकरिता उमेदवाराने अभियांत्रिकी पदवी किंवा बी.ई.(Civil and Water Management/ Civil and Environmental/ Structural/ Construction Engineering/ Technology) तसेच स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गातील पदांकरिता उमेदवाराने विद्युत अभियांत्रिकी पदवी किंवा बी.ई. (Electrical and Power Engineering/ Electronics and Power Engineering/ Power System Engineering/ Electrical and Electronics Engineering) इत्यादी समतुल्य अर्हता धारण केलेली असावी
★वय – उमेदवाराचे वय १ ऑगस्ट २०१९ रोजी १९ ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्ष सवलत.)
★परीक्षा फी – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ३७४/- रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांना २७४/- रुपये आहे.
★अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ एप्रिल २०१९ आहे.
★अधिक माहितसाठी आणि ओनलाईन फॉर्म भरण्यासाठी खालील लिंक वर क्लिक कर
*ऑनलाइन अर्जासाठीं क्लिक करा *