भारतीय स्टेट बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या एकूण २००० जागा

SBI Recruitment 2019 : Probationary Officer Vacancies 2000 Posts

1,308

भारतीय स्टेट बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या एकूण २००० जागा

★प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदाच्या २००० जागा

★शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधारक असावा. किंवा पदवीच्या अंतिम वर्ष / सेमेस्टरमध्ये असलेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात.)

★ वय – उमेदवाराचे वय १ एप्रिल २०१९ रोजी २१ ते ३० वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवरांना ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्ष सवलत.)

★परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय/ आर्थिक मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ७५०/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग प्रवर्गातील उमेदवारांसाठी १२५/- आहे.

★परीक्षा – ८, ९, १५ आणि १६ जून २०१९ रोजी पूर्व परीक्षा घेण्यात येईल आणि २० जुलै २०१९ रोजी मुख्य परीक्षा घेण्यात येईल.

★अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ एप्रिल २०१९ आहे.

★अधिक माहितीसाठी आणि ऑनलाईन  अर्जसाठी  खालील लिंकवर क्लिक करा ★

★जाहिरात डाउनलोड करा★

★ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा ★

Leave A Reply

Your email address will not be published.