न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन मध्ये प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण २०० जागा

NPCIL Recruitment 2019 : Apprentices Vacancies 200 Posts

1,003

न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध प्रशिक्षणार्थी पदाच्या जागा भरण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

★प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण २०० जागा
मेकॅनिकल पदाच्या ८३ जागा, केमिकल पदाच्या १३ जागा, इलेक्ट्रिकल पदाच्या ४५ जागा, इलेक्ट्रॉनिक्स पदाच्या १४ जागा, इंस्ट्रुमेंटेशन पदाच्या ५ जागा आणि सिव्हिल पदाच्या ४० जागा

★शिक्षण – उमेदवार ६०% गुणांसह संबंधित शाखेत/ विषयात BE/ B.Tech/ B Sc (Engg.)/ M.Tech आणि GATE 2017/ GATE 2018/ GATE 2019 उत्तीर्ण असावा.
★वय – उमेदवाराचे वय २३ एप्रिल २०१९ रोजी २६ वर्षापेक्षा जास्त नसावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

 

★परीक्षा फी – खुल्या/ इतर मागासवर्गीय/ आर्थिक मागासवर्गीय प्रव्रगतील उमेदवारांसाठी ५००/- रुपये आहे तर [अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग/ महिला प्रवर्गातील उमेदवारांना फीस मध्ये पूर्णपणे सवलत.

★अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ एप्रिल २०१९ (सायंकाळी ४:३० वाजेपर्यंत)

★सविस्तर माहितीसाठी जाहिरात डाउनलोड करा ★

★अर्ज करण्यासाठी क्लिक करा ★

 

Leave A Reply

Your email address will not be published.