ZP Recruitment 2019 – Zilla Parishad Bharti 2019 Online Form Update

1,405

जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

✪कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/ पदविका आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.

✪कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी/ पदविका आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.

✪कंत्राटी ग्रामसेवक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ६०% गुणांसह बारावी उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी पदविका किंवा बीएसडब्ल्यू किंवा कृषी पदविका आणि आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.
✪औषध निर्माता पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.फार्मसी किंवा डी.फार्मसीआणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.

✪प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार विज्ञान शाखेतून (बी.एस्सी.) आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता व धारक असावा.

✪आरोग्य सेवक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार विज्ञान विषय घेऊन दहावी उत्तीर्ण झालेला असावा. (आरक्षित जागांच्या भरतीसाठी राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमांतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून ९० दिवसाचा फवारणी कामाचा अनुभव असावा.)

✪आरोग्य सेविका पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंद किंवा नोंदणीसाठी पात्रताधारक असावी.

✪विस्तार अधिकारी (कृषी) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार कृषी पदवी किंवा समतुल्य पदवी आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.

✪विस्तार अधिकारी (सांख्यिकी) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार विज्ञान, कृषी, वाणिज्य, किंवा वाडःमय शाखेची अर्थशास्त्र किंवा गणित/ सांख्यिकी विषयासह पदवी आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.

✪स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी उत्तीर्णसह स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा समतुल्य कोर्स आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.

✪पशुधन पर्यवेक्षक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार पशुवैद्यक शास्त्रातील पदवी किंवा समतुल्य पदवी आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.

✪आरोग्य पर्यवेक्षक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.एस्सी. पदवी किंवा आरोग्य कर्मचारी कोर्स आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.

✪वरिष्ठ सहाय्यक (लेखा) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार लेखाशास्त्र व लेखा परीक्षा हे विषय घेऊन वाणिज्य शाखेतील पदवी उत्तीर्णसह ३ वर्ष अनुभव आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.

✪वरिष्ठ सहाय्यक (लिपिक) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून
पदवीसह शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक ३ वर्ष अनुभव धारक असावा.

✪पर्यवेक्षिका (अंगणवाडी) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार समाजशास्त्र/ गृहविज्ञान/ शिक्षण/ बालविकास/ पोषण विषय घेऊन पदवी उत्तीर्ण आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.

✪कनिष्ठ लेखाधिकारी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून
पदवीसह शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.

✪कनिष्ठ यांत्रिकी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार तांत्रिक शिक्षण विभागाच्या यांत्रिकी विषयातील कोर्ससह शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक आणि ५ वर्ष अनुभव धारक असावा.

✪वय – उमेदवाराचे वय १६ एप्रिल २०१९ रोजी १८ ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष सवलत.)

✪परीक्षा फी  – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५००/- रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी २५०/- रुपये आहे.

✪अर्ज सुरु होण्याची तारीख – २६ मार्च २०१९ (रात्री १० वाजेपासून) आहे.

✪अर्ज करण्याची शेवटची तारीख – १६ एप्रिल २०१९ आहे.

टीप :- जिल्हानिहाय जाहिरात  पाहण्यासाठी जिल्ह्यावर क्लिक करा 

✮अहमदनगार ✮

✮अकोला ✮

✮अमरावती ✮

✮औरंगाबाद ✮

✮बीड ✮

✮बुलढाणा ✮

✮भंडारा ✮

✮चंद्रपूर✮

 

✷ऑनलाइन अर्जसाठी क्लिक करा ✷

Leave A Reply

Your email address will not be published.