भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये ३६५० विविध पदे

Maharashtra Post Office Recruitment 2019 Applications for Gramin Dak Sevak Posts

5,303

भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये ३६५० विविध पदे.

१. जीडीएस-ब्रांच पोस्ट मास्टर (बीपीएम)
शैक्षणिक पात्रता- १० वी उत्तीर्ण आणि संगणकाचे मूलभूत ज्ञान.

२. जीडीएस -असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (एबीपीएम)
शैक्षणिक पात्रता- १० वी उत्तीर्ण आणि संगणकाचे मूलभूत ज्ञान.

३. जीडीएस -डाक सेवक
शैक्षणिक पात्रता – १० वी उत्तीर्ण आणि संगणकाचे मूलभूत ज्ञान.

वयोमर्यादा : ०१ नोव्हेंबर २०१९ रोजी १८ ते ४० वर्षे. [एससी /एसटी: ०५ वर्षे सूट, ओबीसी : ०३ वर्षे सूट]

अधिक माहितीसाठी- जाहिरात डाउनलोड करा

अर्ज करण्यासाठी- अर्ज करण्यासाठी क्लिक करा

 

Leave A Reply

Your email address will not be published.