भारतीय रेल्वेच्या दक्षिण मध्य विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ४१०३ जागा

South central Railway Recruitment 2019

12,628

भारतीय रेल्वेच्या दक्षिण मध्य विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ४१०३ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने किमान इय्यता दहावी उत्तीर्णसह संबंधित ट्रेड (अभ्यासक्रम) मधून ५०% गुणांसह आयटीआय उत्तीर्ण केलेला असावा.
वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय १५ ते २४ वर्ष दरम्यान असावे. (इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वायामार्यादेत २७ वर्ष आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी  २९ वर्षापर्यंत सवलत.)
परीक्षा फीस – परीक्षा फीस  १००/- रुपये आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ डिसेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील

जाहिरात पाहा

अर्जासाठी क्लिक करा 

 

Leave A Reply

Your email address will not be published.