भारतीय सैन्यातील नौदलाच्या सेलर बॅच (आक्टो-२०२०) प्रवेशांकरिता ४०० जागा

indian navy sailor recruitment

2,271

भारतीय सैन्यातील नौदलाच्या सेलर बॅच (आक्टो-२०२०) प्रवेशांकरिता ४०० जागा

सेलर बॅच प्रवेशाकरिता एकूण ४०० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डमधून किमान दहावी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म १ ऑक्टोबर २००० ते ३० सप्टेंबर २००३ दरम्यान झालेला असावा.
परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी २१५/- रुपये आहे.
अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक २३ नोव्हेंबर २०१९ पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ नोव्हेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील

जाहिरात पाहा

अर्ज करण्यासाठी क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.