महा-मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (१०५३) प्रवेशपत्र उपलब्ध

294
महा-मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (१०५३) प्रवेशपत्र उपलब्ध
महाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असलेल्या महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील व्यावसायिक सहाय्यक पदांसाठी २२ नोव्हेंबर २०१९ रोजी घेण्यात येणाऱ्या परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध झाली असून उमेदवारांना ती सोबतच्या वेबसाईट लिंकवरून डाऊनलोड करता येतील.

प्रवेशपत्र डाउनलोड करा

Leave A Reply

Your email address will not be published.