मुंबई येथील भाभा अणु संशोधन केंद्रात सुरक्षा अधिकारी/ रक्षक पदांच्या ९२ जागा

BARC Recruitment 2019

1,347

मुंबई येथील भाभा अणु संशोधन केंद्रात सुरक्षा अधिकारी/ रक्षक पदांच्या ९२ जागा

विविध पदांच्या एकूण ९२ जागा

सहाय्यक सुरक्षा अधिकारी व सुरक्षा रक्षक पदांच्या एकूण ९२ जागा
शैक्षणिक पात्रता – सहाय्यक सुरक्षा अधिकारी (ग्रेड-ए) पदांकरिता उमेदवार पदवीधर असावा तर सुरक्षा रक्षक पदाकरिता उमेदवार किमान इय्यता दहावी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय १८ ते २७ वर्षादरम्यान असावे. (ओबीसी प्रवर्गातील उमेदवाराकरिता कमाल वय ३० वर्ष व अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराकरिता कमाल वय ३२ वर्षापेक्षा जास्त नसावे.)
परीक्षा फीस – सहाय्यक सुरक्षा अधिकारी (ए) पदाकरिता १५०/-  रुपये आणि सुरक्षा रक्षक पदाकरिता १००/- रुपये परीक्षा फीस आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ डिसेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी

जाहिरात पाहा

अर्ज करण्यासाठी क्लिक करा

 

Leave A Reply

Your email address will not be published.