भारतीय नौदलाने Short Service Commission (SSC) Officer पदासाठी 260 पदांची भरती 2026 साठी अधिकृत सूचना जारी केली आहे.
महत्वाचे दिनांक:
🗓️ सूचना जारी — 10 जानेवारी 2026
🗓️ ऑनलाइन अर्ज सुरू — 24 जानेवारी 2026
🗓️ अर्जाची शेवट तारीख — 24 फेब्रुवारी 2026
📍 कोर्स सुरू — जानेवारी 2027
पदाचे शीर्षक:
🔷 Short Service Commission (SSC) Officer — Indian Navy
📍 एकूण रिक्त्या — 260 पदे
पात्रता (Eligibility):
✔ मान्यताप्राप्त विद्यापीठातून
• BE/B.Tech/ M.A/ M.Sc/ MBA/ PGDM/ MCA/ B.Sc/ B.Com (शाखेनुसार भिन्न)
✔ वय मर्यादा — साधारण 25 वर्ष पर्यंत (अधिकृत योग्य जन्म तारीख अनुसार)
निवड प्रक्रिया:
✔ अर्जाचे शॉर्टलिस्टिंग (शैक्षणिक गुणावर आधारित)
✔ SSB मुलाखत
✔ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन
✔ मेडिकल चाचणी
पगार (Salary):
📈 Sub-Lieutenant — सुमारे ₹1,25,000/- प्रति महिना (लगभग) (Basic + Allowances)
तेजस्वी भविष्यासाठी संधी! 🇮🇳
भारतीय नौदलात ऑफिसर म्हणून देशसेवा आणि प्रतिष्ठित करिअरची सुरुवात करा.