Thursday, September 11, 2025

BSF Recruitment 2025

BSF Constable & Head Constable Vacancy | सरकारी नोकरी 2025


megabharti-bsf-constable-head-constable-vacancy-2025

 BSF Bharti 2025 | सीमा सुरक्षा दल मोठी भरती 🚨

BSF Recruitment 2025 | BSF Constable & Head Constable Vacancy | सरकारी नोकरी 2025

Border Security Force (BSF) कडून विविध पदांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. यामध्ये हेड कॉन्स्टेबल तसेच कॉन्स्टेबल पदांसाठी हजारो जागा उपलब्ध आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज करावा.


📌 BSF Vacancy 2025 – एकूण जागा

पदाचे नावपदसंख्याअर्जाची शेवटची तारीख
हेड कॉन्स्टेबल121123 सप्टेंबर 2025
कॉन्स्टेबल (ट्रेड्समन)358825 ऑगस्ट 2025
कॉन्स्टेबल (GD)24120 ऑगस्ट 2025

🎓 शैक्षणिक पात्रता

  • हेड कॉन्स्टेबल: 10वी, 12वी, ITI (मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठातून)

  • कॉन्स्टेबल (ट्रेड्समन): 10वी, ITI (मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठातून)

  • कॉन्स्टेबल (GD): 10वी उत्तीर्ण


🎯 वयोमर्यादा


💰 पगार श्रेणी (Salary)

  • हेड कॉन्स्टेबल: ₹25,500 – ₹81,100/-

  • कॉन्स्टेबल: ₹21,700 – ₹69,100/-


🛠 BSF Constable (Tradesman) – ट्रेड व जागा

ट्रेडजागा
Constable (Cobbler)67
Constable (Tailor)19
Constable (Carpenter)39
Constable (Plumber)10
Constable (Painter)5
Constable (Electrician)4
Constable (Cook)1544
Constable (Water Carrier)737
Constable (Washer Man)337
Constable (Barber)121
Constable (Sweeper)687
Constable (Waiter)13
Constable (Pump Oprt)1
Constable (Upholster)1
Constable (Khoji)3

📝 अर्ज पद्धत (How to Apply)

  1. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

  2. अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्रांची स्कॅन कॉपी तयार ठेवा.

  3. अधिकृत वेबसाईटवर जाऊन दिलेल्या लिंकवरून अर्ज करा.

  4. अपूर्ण अर्ज नाकारले जातील.


🏆 निवड प्रक्रिया (Selection Process)

  • हेड कॉन्स्टेबल: PST, PET, लिखित परीक्षा, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल

  • कॉन्स्टेबल (ट्रेड्समन): PST, PET, लिखित परीक्षा, ट्रेड टेस्ट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल

  • कॉन्स्टेबल (GD): PST, PET, लिखित परीक्षा, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल


🌐 महत्वाच्या लिंक


📢 टीप:
ही भरतीची सुवर्णसंधी आहे. पात्र उमेदवारांनी वेळ न घालवता अर्ज करावा व ही माहिती आपल्या मित्रांसोबत शेअर करावी. सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमचे फॉलो करा.