IBPS भरती 2025 : Institute of Banking Personnel Selection (IBPS) मार्फत Clerk/ Customer Service Associates (CSA) या पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती निघाली आहे. एकूण 10,277 रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी 21 ऑगस्ट 2025 ते 28 ऑगस्ट 2025 (Extended) या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करावेत.
👉 अधिकृत वेबसाईट : www.ibps.in
विभागाचे नाव | Institute of Banking Personnel Selection (IBPS) |
---|---|
पदाचे नाव | Clerk / Customer Service Associates (CSA) |
एकूण पदे | 10,277 |
शैक्षणिक पात्रता | Graduation Degree + संगणक ज्ञान आवश्यक |
वयोमर्यादा | किमान 20 वर्षे, कमाल 28 वर्षे |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
निवड प्रक्रिया | परीक्षा + मुलाखत |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 28 ऑगस्ट 2025 (वाढवलेली) |
पदाचे नाव | एकूण पदे |
---|---|
Clerk / Customer Service Associates (CSA) | 10,277 |
उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून Graduation Degree प्राप्त केलेली असावी.
संगणक प्रणालीचे ऑपरेटिंग व कार्यज्ञान अनिवार्य आहे. (Certificate / Diploma / Degree in Computer Operations / Language किंवा शालेय/कॉलेज अभ्यासक्रमात संगणक विषय शिकलेला असावा).
किमान वय: 20 वर्षे
कमाल वय: 28 वर्षे
प्रवर्ग | फी |
---|---|
खुला प्रवर्ग | ₹850/- (GST सह) |
मागास प्रवर्ग | ₹175/- (GST सह) |
₹24,050 ते ₹64,480/- (वेतनश्रेणी नुसार)
अधिकृत वेबसाईट www.ibps.in ला भेट द्या.
Career/Notification विभागामध्ये जाऊन जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व अटींची खात्री करा.
ऑनलाईन अर्ज 01 ऑगस्ट 2025 ते 28 ऑगस्ट 2025 या कालावधीत उपलब्ध असेल.
जाहिरातीनुसार आवश्यक फी भरावी.
सर्व माहिती भरून अर्ज सबमिट करावा.
📑 जाहिरात (PDF) – [लवकरच उपलब्ध होईल]