DRDO Bharti 2025: संरक्षण संशोधन व विकास संघटनेत प्रोजेक्ट सायंटिस्ट पदांची भरती
तारीख: 15 मार्च 2025
संरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO) भरती 2025 संपूर्ण माहिती
DRDO Bharti
संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) मध्ये प्रोजेक्ट सायंटिस्ट F, D, C आणि B पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी DRDO ही भारतातील प्रमुख संस्था आहे. इच्छुक उमेदवार 01 एप्रिल 2025 (04:00 PM) पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.
DRDO भरती 2025 – जागांची संपूर्ण माहिती
पदाचे नाव
पदसंख्या
शैक्षणिक पात्रता
अनुभव
वयोमर्यादा (01 एप्रिल 2025 रोजी)
प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘F’
01
प्रथम श्रेणी B.E/B.Tech
(Computer Science किंवा समतुल्य)
किमान 10 वर्षे अनुभव आवश्यक
55 वर्षांपर्यंत
प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘D’
10
प्रथम श्रेणी B.E/B.Tech (Electronics & Communication किंवा समतुल्य)
किमान 5 वर्षे अनुभव आवश्यक
45 वर्षांपर्यंत
प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘C’
07
प्रथम श्रेणी B.E/B.Tech (Electronics & Communication किंवा समतुल्य)
किमान 3 वर्षे अनुभव आवश्यक
40 वर्षांपर्यंत
प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘B’
02
प्रथम श्रेणी B.E/B.Tech (Electronics & Communication किंवा समतुल्य)
अनुभवाची आवश्यकता नाही
35 वर्षांपर्यंत
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण
हैदराबाद, तेलंगणा
अर्ज शुल्क
General/OBC/EWS: ₹100/-
SC/ST/PWD/महिला: कोणतेही शुल्क नाही
अर्ज करण्याची महत्त्वाची तारीख
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 एप्रिल 2025 (04:00 PM)