इन्फोसिस मेगा भरती 2025 | Infosys Bharti | IT Jobs 2025 | Mega IT Recruitment
देशातील आघाडीच्या आयटी कंपन्यांपैकी एक असलेल्या इन्फोसिस कंपनीकडून 2025 आर्थिक वर्षात 20,000 हून अधिक फ्रेशर्सची भरती होणार आहे. कंपनीचे सीएफओ जयेश संघराजका यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. Infosys ने यापूर्वी वर्ष 2023-24 मध्ये 11,900 फ्रेशर्सना नोकरी दिली होती. मात्र 2022-23 मध्ये 50,000 भरती झाल्यामुळे त्यात 76% घट झाली होती. यंदा मात्र पुन्हा एकदा भरतीसाठी मोठी योजना आखण्यात आली आहे.
तिसऱ्या तिमाहीत नफा: ₹6,806 कोटी (11% वाढ)
तिमाही महसूल: ₹41,764 कोटी (7% वाढ)
उत्तर अमेरिकेत महसूल घट: 58.9% → 56.5%
युरोपमध्ये महसूल वाढ: 28.4% → 31.5%
आर्थिक क्षेत्रातून महसुलात सर्वाधिक 27.9% योगदान
उत्पादन – 16.1% | किरकोळ विक्री – 13.4%
एकूण भरतीची संख्या: अंदाजे 15,000 ते 20,000 फ्रेशर्स
नवीन कर्मचाऱ्यांचे वार्षिक वेतन:
₹4 लाख ते ₹9 लाख पर्यंत (कौशल्यांवर अवलंबून)
काही प्रोजेक्टसाठी ₹9L - ₹11L वेतनही देण्याची तयारी
BE / B.Tech / ME / M.Tech / MCA / M.Sc (CS/IT)
पास आउट बॅच: 2024, 2025
किमान 60% मार्क्स (10वी, 12वी आणि डिग्रीमध्ये)
अनेक कॅम्पस इंटरव्ह्यू आयोजित
फ्रेशर्ससाठी ऑफ कॅम्पस ड्राईव्हही सुरू होणार
अधिकृत भरती लिंक लवकरच उपलब्ध होईल
2022 मध्ये भरती करून जॉइनिंग पुढे ढकलल्यामुळे कंपनीला टीका सहन करावी लागली होती
अनेक तरुण इंजिनीअर 2 वर्षांपासून जॉइनिंगच्या प्रतीक्षेत
संघटनांनी निदर्शने करण्याचा इशारा दिला होता
TCS – 2025 मध्ये 40,000 फ्रेशर्सची भरती, त्यातील 11,000 प्रशिक्षणार्थी नियुक्त
HCL Tech – 10,000 फ्रेशर्स
Wipro – 12,000 फ्रेशर्स
TCS Prime प्रकल्पाअंतर्गत फ्रेशर्सना ₹9L ते ₹11L पॅकेज
TCS, Infosys, Wipro, HCL या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांमध्ये कपात केली
मात्र 2025 मध्ये रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहेत
अधिकृत वेबसाईट: https://www.infosys.com
अद्ययावत जॉब अपडेटसाठी भेट द्या: https://megabharti.com
आपले सीव्ही तयार ठेवा व संधीची वाट पाहा
🔔 सूचना:
इन्फोसिस भरती प्रक्रिया सुरू होताच, अर्ज लवकर सादर करा. संपूर्ण माहिती, पात्रता, निवड प्रक्रिया आणि लिंक लवकरच जाहीर करण्यात येईल. ही माहिती तुमच्या मित्रांशी शेअर करा आणि IT क्षेत्रात करिअर करायचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येकाला मदत करा.